(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

इझ्मिर प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इझ्मिर
İzmir ili
तुर्कस्तानचा प्रांत

इझ्मिरचे तुर्कस्तान देशाच्या नकाशातील स्थान
इझ्मिरचे तुर्कस्तान देशामधील स्थान
देश तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान
राजधानी इझ्मिर
क्षेत्रफळ ११,९७३ चौ. किमी (४,६२३ चौ. मैल)
लोकसंख्या ४०,०५,४५९
घनता ३२९.८ /चौ. किमी (८५४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ TR-35
संकेतस्थळ www.izmir.gov.tr
इझ्मिर प्रांतामधील जिल्ह्यांचा विस्तृत नकाशा (तुर्की भाषा)

इझ्मिर (तुर्की: İzmir ili) हा तुर्कस्तान देशामधील एक प्रांत आहे. तुर्कस्तानच्या पश्चिम भागातील एजियन समुद्रकिनाऱ्यावर एजियन प्रदेशामध्ये वसलेल्या ह्या प्रांताची लोकसंख्या ४० लाख आहे. इझ्मिर हे तुर्कस्तानमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर ह्याच प्रांतात स्थित आहे.


बाह्य दुवे[संपादन]