विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
अहन गोपीनाथ अचर (३० मार्च, १९९९:सिंगापूर - ) हा सिंगापूरकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे.[१]
हा डाव्या हाताने फलंदाजी आणि मंदगती गोलंदाजी करतो.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]
- ^ "आहन अचर". क्रिकइन्फो.कॉम. २०२०-०२-१६ रोजी पाहिले.