(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

पदार्थ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Fehufanga (चर्चा | योगदान)द्वारा १६:४८, २३ जानेवारी २०२४चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

पदार्थ (matter) (Physics) :-

भौतिक वस्तूच्या जडण-घडणीसाठी जबाबदार असलेला मूलभूत घटक म्हणजे पदार्थ. (पदार्थामध्ये वस्तुमानाचा (ऊर्जेचा आणि बलाचा - energy and force fields - समावेश होत नाही.)