(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

द्वीपकल्पीय युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
EmausBot (चर्चा | योगदान)द्वारा २०:४४, ६ एप्रिल २०१३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

द्वीपकल्पीय युद्ध हे स्पेनचे राजतंत्र, ग्रेट ब्रिटनपोर्तुगालचे राजतंत्र या मित्रराष्ट्रांनी एकत्रितपणे फ्रेंच साम्राज्याशी लढले गेलेले युद्ध होते. यात मित्रराष्ट्रांचा विजय झाला.