(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

चींगथाइ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
EmausBot (चर्चा | योगदान)द्वारा १६:५८, ६ एप्रिल २०१३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

सम्राट चींगथाइ (नवी चिनी चित्रलिपी: 景泰; फीनयीन: jǐngtài; उच्चार: चीऽऽङ्ग-थाइ) (सप्टेंबर २१ १४२८ - मार्च १४ १४५७) हा चीनवर राज्य करणारा मिंग वंशाचा सम्राट होता.