(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

कुलुआ डोंगर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
V.narsikar (चर्चा | योगदान)द्वारा २०:५०, १५ सप्टेंबर २०११चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

भारतात जैन धर्माच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक कुलुआ डोंगर हे घनदाट जंगलात आहे. गया येथून या ठिकाणी जाता येते. या डोंगरावर दहावे तीर्थंकर शीतलनाथजी यांनी तप करून केवलज्ञान प्राप्त केले होते.