मुखपृष्ठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
203.124.166.xxx (चर्चा)द्वारा २१:५९, २० ऑक्टोबर २००३चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

सुस्वागतम्

मराठी [१] भाषेत विकीपीडिया [२] संकलीत करण्यात हातभार लावा.

आपल्याला हे पान व्यवस्थीत दिसत नसल्यास कृपया raghu8.ttf font install करा.

समाचार

आज की ताजा खबर के लिये बी बी सी [३] पर हिन्दी समाचार पढें । हिन्दी मे अन्य जानकारी के लिये वेबदुनिया [४] के पॄष्ट देखें ।

देवनागरी यूनिकोड सॉफ्टवेयर

वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीकडून देवनागरीसाठी कीबोर्ड मॅपींग सॉफ्टवेयर [५] उपलब्ध आहे. ह्या मॅपींगचा उपयोग करून वर्डपॅड किंव्हा तत्सम यूनिकोडमध्ये शब्द रचना करू शकणा-या सॉफ्टवेयरमध्ये रचलेला मजकुर आपण विकिपीडियासध्ये कॉपी - पेस्ट करु शकता. आपल्याकडे अक्षरमाला सॉफ्टवेयर [६] उपलब्ध असेल तर आपण त्यातच विकिपीडियाची पाने बदलू शकता, नाहीतर आय् ट्रान्स् [७] ह्या सॉफ्टवेयरचा उपयोगही करता येऊ शकतो.

उदाहरण

हिन्दी विकिपीडिया [८] में नमूने के लिये संस्कृत [९] और तामिल [१०] लिपि में विष्णु सहस्रनाम [११] के पृष्ट देखें । अन्य संस्कृत स्तोत्र एवं श्लोकों के लिये संस्कृत डॉक्युमेण्ट [१२] संग्रह देखें । मलयालम में विकिपीडिया [१३] भी उपलब्ध है ।

धन्यवाद

यदि मराठी भाषा प्रेमी इस कार्यक्रम में हाथ बटायेंगे तो यह विकिपीडिया जल्दी ही उन्नति करेगा ।

Pratigya

    भारत माझा देश आहे।
     सारे भारतीय माझे बांधव आहेत।
     माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
     माझ्या देशातल्या समृद्ध आणि
     विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
     त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
     माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
     मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
     आणि वडीलधार्žया माणसांचा मान ठेवीन
     आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
     माझा देश आणि माझे देशबांधव
     यांच्याशी निष्ठा राखण्याची
     मी प्रतिज्ञा करीत आहे।
     त्यांचे कल्याण आणि
     त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
     सौख्य सामावले आहे।*&#2387

HELP NEEDED

If someone signs up to update the pages then it can be moved to the new server which supports utf-8 making it easy to update pages. See http://hi.wikipedia.org for the Hindi Wikipedia.