(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

ऋषी ऋण

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
V.narsikar (चर्चा | योगदान)द्वारा २०:१६, १७ जानेवारी २०१८चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

हिंदू धर्मात चार प्रकारची ऋणे ही मनुष्यास जन्मतःच प्राप्त होतात व ती फेडायची असतात असे सांगीतल्या गेले आहे.याचा उल्लेख शतपथ ब्राह्मणात देखील आहे.ती चार ऋणे म्हणजे देव ऋण, ऋषी ऋण,पितृ ऋणमनुष्य ऋण. ऋषी ऋण हे त्यांनी निर्माण केलेले ज्ञान इतरांना देऊन ते फेडता येते असा समज आहे.