(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

अँटिगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
KiranBOT II (चर्चा | योगदान)द्वारा १४:३०, ९ सप्टेंबर २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | आताची आवृत्ती (फरक) | पुढील आवृत्ती→ (फरक)

ॲंटिगा हे कॅरिबियन समुद्रातील ॲंटिगा आणि बार्बुडा देशातील दोन मोठ्या बेटांपैकी एक आहे. वेस्ट इंडीजच्या लीवार्ड आयलंड्स या द्वीपशृंखलेमधील या बेटाचे स्थानिक नाव वलाद्ली किंवा वदाद्ली (आपले स्वतःचे) असे आहे.