(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

कुलवंतसिंग पंदोरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुलवंतसिंग पंन्दोरी हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि पंजाबच्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते पंजाबच्या मेहल कालन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते ५७,५५१ च्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.