(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Content deleted Content added
खूणपताका: अमराठी मजकूर? कृ. मराठी वापरा !! २०१७ स्रोत संपादन
ओळ ५९७:
 
-- {{साद|ChipsBaMast}} Hello, I have translated initial few paragraphs. The original article is too long. It will take time to translate it completely. [[सदस्य:Vikrantkorde|विक्रांत कोरडे]] ([[सदस्य चर्चा:Vikrantkorde|चर्चा]]) १४:५०, ३० मार्च २०२२ (IST)
 
== नवीन लेखांतील वर्ग ==
 
नमस्कार,
 
तुम्ही नवीन लेख तयार करीत असताना त्यांचे वर्गीकरण इंग्लिश विकिपीडियावरील वर्गांचे शब्दशः भाषांतर करून ते रिकामे वर्ग तयार करीत असल्याचे दिसते आहे.
 
कृपया वर्ग तयार करताना --
 
# शक्यतो मराठी विकिपीडियावर असलेलेल वर्ग वापरा.
# वर्गनावांचे शब्दशः भषांतर करू नका.
# वर्गांचेही वर्गीकरण करा. हे करताना वर्गवृक्षांचे संकेत इतर पानांवरुन समजून घ्या.
 
धन्यवाद.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] ([[सदस्य चर्चा:अभय नातू|चर्चा]]) २२:४९, २४ एप्रिल २०२२ (IST)