(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

"संभाजी भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: Reverted अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३२:
== शारीरिक छळ व मृत्यू ==
त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचे सल्लागार [[कवी कलश]] यांना औरंगजेबापुढे [[बहादुरगड]], आता [[धर्मवीरगड]] येथे आणण्यात आले. औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून [[इस्लाम]] धर्म स्वीकार करून [[इस्लाम|मुसलमान]] बनल्यास जीवनदान देण्याचे मान्य केले. पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला. औरंगजेबाने संभाजी महाराज आणि कवी कलश यांची विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मानहानीकारक अशी धिंड काढण्यात आली. तरीही संभाजी महाराजांनी धर्मांतर आणि शरणागती पत्करण्यास नकार दिला. तेव्हा औरंगजेबाने त्यांना क्रूरपणे अत्यंत हालहाल करून ठार मारायचा आदेश दिला. तरीसुद्धा संभाजी महाराजांनी धर्मपरिवर्तन केले नाही.{{संदर्भ}}
गोविंद महार ह्याने आपल्या जागेवर शिवछत्रपती संभाजी महाराज ह्यांच्या शरीराचे दहन केले आणि त्यांचे शरीर शिवले
 
== साहित्य ==