(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

"वाटांबरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हवामान: शुद्धलेखन, replaced: हे कोरडे हवामानाच्या → हे कोरड्या हवामान using AWB
छो →‎हवामान: शुद्धलेखन, replaced: सेल्सिअस → सेल्सियस (3) using AWB
ओळ ३१:
==भौगोलिक स्थान==
==हवामान==
येथे मध्यम आणि चांगले हवामान असते. हे कोरड्या हवामान श्रेणीत येते. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे ऋतू असतात. मार्च ते मे हे महिने उन्हाळ्याच्या काळात येतात आणि या काळात कमाल तापमान ३० ते ४० डिग्री सेल्सिअससेल्सियस पर्यंत असते. एप्रिल आणि मे महिन्याचा कालावधी सर्वात उष्ण असतो. येथे पाऊस अल्प आणि अनिश्चित प्रमाणात पडतो. जूनच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ते सप्टेंबर अखेरपर्यंत मान्सूनचा कालावधी असतो. सरासरी ५४५ मि.मी. पाऊस पडतो. येथे हिवाळा नोव्हेंबरमध्ये सुरू होतो आणि फेब्रुवारी महिन्यात तापमान कधीकधी १० अंश सेल्सिअसपेक्षासेल्सियसपेक्षा कमी होते. हिवाळ्याच्या हंगामातील किमान तापमान जानेवारीत सुमारे ९ अंश सेल्सिअससेल्सियस असते.
 
==लोकजीवन==
"https://mr.wikipedia.org/wiki/वाटांबरे" पासून हुडकले