"विकिपीडिया:प्रकल्प" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
संतोष गोरे (चर्चा | योगदान) छो Prashant kailas kamble (चर्चा) यांनी केलेले बदल अभय नातू यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
|||
(१५ सदस्यांची/च्या३१ आंतरवर्ती आवृत्त्या दर्शविल्या नाहीत) | |||
ओळ १: | ओळ १: | ||
. |
|||
{{सुचालन प्रकल्प}} |
|||
या मराठी विकिपीडिया मध्यवर्ती प्रकल्प समन्वयन पानावर आपले स्वागत आहे. उजवीकडील प्रकल्प सुचालनमध्ये आपल्याकरिता विविध स्वरूपाची माहिती/मार्गदर्शन उपलब्ध आहे. |
|||
== व्यूहनीती == |
|||
[[विकिपीडिया]]तील एखादा विशिष्ट विषय अथवा विषयसमुहांच्या व्यवस्थापनाकरिता नेमुन घेतलेल्या पानांच्या संकलनास,तसेच, त्याचवेळी ,विश्वकोशिय कामात सहयोग करण्याकरिता ती पाने वापरणारा संपादकांचा गटास विकिप्रकल्प असे म्हटले जाते. |
|||
सर्व लेख एकट्याने लिहिणे अवघड जाते. त्यापेक्षा प्रकल्पांचे समन्वयन करा; अधिक सदस्य मिळवा व काम अधिक सुलभतेने तडीस न्या. प्रकल्पांचे सदस्यत्व आणि समन्वयाची जबाबदारी आपणहून घ्यावयाची असते. ती इतर कुणी नेमून देत नाही.खाली दिलेली संख्या पुरेशी नाही, पण किमान आवश्यकता आहे. |
|||
#मध्यवर्ती प्रकल्प समन्वयाकरिता चार समन्वयक आणि सदस्य घेणे |
|||
विकिप्रकल्प प्रकल्पांतर्गत समाविष्ट लेखांचे लेखन, संपादन व त्यात काम करणार्या सदस्यांचा समन्वय आणि संघटीत करणारा स्रोत आहे ,परंतु प्रकल्प पान ही तीथेच विश्वकोशिय लेख लिहिण्याची जागा नाही. |
|||
#विकिपीडियातील समन्वय प्रकल्पांना चार समन्वयक आणि सदस्य घेणे |
|||
#नवीन सदस्यांची शंभरच्या आसपास संपादने होताना त्यांचे योगदान मुख्यत्वे कोणत्या विषयाशींसंबधीत आहे याचा अभ्यास करून त्या विषयास सध्या प्रकल्प आणि दालन पान तयार करून देणे व अशा सदस्यास लेख प्रकल्प समन्वयास प्रोत्साहन देणे. |
|||
#प्रत्येक विषयवार लेख प्रकल्पास किमान चार समन्वयक आणि किमान २० ऍक्टीव्ह सदस्य मिळवून देणे. |
|||
#मराठी विकिपीडियाच्या बाहेर मेटा कॉमन्स ट्रान्सलेटविकि मिडीयाविकि इत्यादी सहप्रकल्पास प्रत्येकी किमान २० मराठी सदस्य मिळवून देणे. |
|||
==समन्वयक काय करू शकतात== |
|||
त्या त्या प्रकल्पाचे चर्चापान संबधीत प्रकल्पाबद्दल विचार विमर्श करण्याकरिता उत्तम स्थळ असते. |
|||
*साधारणतः एक समन्वयक प्रकल्प तयार करणे प्रकल्पात करावयाच्या कामांची यादी करणे आणि सहभागी होऊ शकत असलेल्या सदस्यांच्या मदतीने काम तडीस नेणे. |
|||
==विकिपीडियासाठी विविध दालने (पोर्टल) कार्यान्वित करण्याकरिता प्रकल्प== |
|||
*साधारणतः एक समन्वयक संबधीत विषय चर्चापानावर चर्चा पान साचे लावंणे,संबधीत लेखात पानात योगदान केलेल्या सदस्यांना सहभागाचे निमंत्रण देणे त्या शिवाय इंटरनेटवरील विविध संबधीत कम्युनिटीज,ग्रूप्स,मराठी संकेतस्थळे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापकांचे/विद्यार्थ्यांचे इमेल पत्ते मिळवून प्रकल्पात योगदान करणार्या सदस्यांची संख्या वाढवणे. |
|||
*बाह्य सहयोग समन्वयक साधारणतः प्रत्येक शहरात किमान एक, विकिपीडिया बाह्य क्षेत्रात उपलब्ध लेखन प्रताधिकारस्वरूपात विकिपीडियास मिळावे म्हणून प्रताधिकामुक्तीच्या विनंत्या पाठवणे व मान्य झालेले साहीत्य विकिपीडिया अथवा तिच्या सहप्रकल्पात येईल असे पहाणे.तयार झालेले लेख तज्ञांकडून तपासून तशी समसमीक्षणात नोंद करणे. |
|||
*किमान एक समन्वयक विकिपीडियावर उपलब्ध दर्जेदार साहीत्य इतर माध्यमातून वितरीत करेल. |
|||
⚫ | |||
===कार्यान्वित दालन=== |
|||
⚫ | |||
⚫ | |||
⚫ | |||
* [[विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म]] |
|||
⚫ | |||
*[[मुखपृष्ठ]] |
|||
* [[विकिपीडिया:धूळपाटी/प्रस्तावित प्रकल्प/हिंदू दिनदर्शिका]] |
|||
*[[दालन:सूर्यमाला|सूर्यमाला]] |
|||
* [[विकिपीडिया:धूळपाटी/प्रस्तावित प्रकल्प/प्रस्तावित प्रकल्पाचे नाव येथे घाला]] |
|||
*[[विकिपीडिया:Community_Portal|विकिपीडिया समाज मुखपृष्ठ ]] |
|||
*[[दालन:मराठवाडा]] |
|||
*[[:wikt:mr:शब्दक्रीडा दालन| शब्दक्रीडा दालन विक्शनरी]] |
|||
⚫ | |||
[[विकिपीडिया:नवी दालने]] |
|||
*[[दालन:क्रीडा]] |
|||
*[[दालन:मराठी साहित्य लेखक आणि कवी]] |
|||
*[[दालन:विशेष लेखन]] |
|||
⚫ | |||
*[[दालन:समाज सुधार]] |
|||
⚫ | |||
**[[प्रकल्प:मराठी व्याकरण ]] |
|||
**[[प्रकल्प:विकिपीडिया मराठीकरण]] |
|||
***[[भाषांतर प्रकल्प]] |
|||
***[[ सॉफ्टवेअरचे मराठी भाषांतर]] |
|||
***[[:mr:Category:भाषांतर]] |
|||
*[[संगणक आणि विज्ञान दालन]] |
|||
*[[मनोगत दालन]] |
|||
**[[मनोविकि सहकार्य प्रकल्प]] |
|||
==अपूर्ण प्रकल्प इकडे लक्ष द्या== |
|||
#[[विकिपीडिया:ओळख]] |
|||
#[[विकिपीडिया:अपूर्ण लेख]] |
|||
#[[विकिपीडिया:आपणास माहित आहे का?]] |
|||
#[[विकिपीडिया:कसेकरायचे]] |
|||
#[[विकिपीडिया:गुप्तता नीती]] |
|||
# |
|||
# |
|||
# |
|||
# |
|||
# |
|||
# |
|||
# |
|||
# |
|||
⚫ | |||
===विकिपीडिया इतर निर्वाह === |
|||
⚫ | |||
*[[भाषांतर प्रकल्प]] |
|||
*[[विकिकरण प्रकल्प]] |
|||
::[[विकिपीडिया:शुद्धलेखन]] |
|||
::क्लीन अप |
|||
::विकिकरण |
|||
::[[समसमीक्षा]] (पिअर रिव्यू) |
|||
:::{{[[Template:समसमीक्षा]]}} |
|||
:::[[:mr:Category:समसमीक्षण|Category:समसमीक्षण]] |
|||
*[[विकिपीडिया:मराठी विकिपीडिया माध्यम प्रसिद्धी प्रकल्प]] |
|||
:उद्देश: सदस्यवृद्धी |
|||
*[[विकिपीडिया:कायदा आणि प्रताधिकारमुक्ती प्रकल्प]] |
|||
==धूळपाट्यांची यादी== |
==धूळपाट्यांची यादी== |
||
ओळ ८४: | ओळ ३३: | ||
{{विकिप्रकल्प तळपट्टी}} |
|||
[[वर्ग:मराठी विकिपीडिया प्रकल्प]] |
[[वर्ग:मराठी विकिपीडिया प्रकल्प]] |
||
[[cy:Wicipedia:WiciProsiectau]] |
|||
[[te:వికీపీడియా:WikiProject]] |
|||
[[en:Wikipedia:WikiProjects]] |
[[en:Wikipedia:WikiProjects]] |
२०:२१, २९ सप्टेंबर २०२२ ची नवीनतम आवृत्ती
.
व्यूहनीती[संपादन]
सर्व लेख एकट्याने लिहिणे अवघड जाते. त्यापेक्षा प्रकल्पांचे समन्वयन करा; अधिक सदस्य मिळवा व काम अधिक सुलभतेने तडीस न्या. प्रकल्पांचे सदस्यत्व आणि समन्वयाची जबाबदारी आपणहून घ्यावयाची असते. ती इतर कुणी नेमून देत नाही.खाली दिलेली संख्या पुरेशी नाही, पण किमान आवश्यकता आहे.
- मध्यवर्ती प्रकल्प समन्वयाकरिता चार समन्वयक आणि सदस्य घेणे
- विकिपीडियातील समन्वय प्रकल्पांना चार समन्वयक आणि सदस्य घेणे
- नवीन सदस्यांची शंभरच्या आसपास संपादने होताना त्यांचे योगदान मुख्यत्वे कोणत्या विषयाशींसंबधीत आहे याचा अभ्यास करून त्या विषयास सध्या प्रकल्प आणि दालन पान तयार करून देणे व अशा सदस्यास लेख प्रकल्प समन्वयास प्रोत्साहन देणे.
- प्रत्येक विषयवार लेख प्रकल्पास किमान चार समन्वयक आणि किमान २० ऍक्टीव्ह सदस्य मिळवून देणे.
- मराठी विकिपीडियाच्या बाहेर मेटा कॉमन्स ट्रान्सलेटविकि मिडीयाविकि इत्यादी सहप्रकल्पास प्रत्येकी किमान २० मराठी सदस्य मिळवून देणे.
समन्वयक काय करू शकतात[संपादन]
- साधारणतः एक समन्वयक प्रकल्प तयार करणे प्रकल्पात करावयाच्या कामांची यादी करणे आणि सहभागी होऊ शकत असलेल्या सदस्यांच्या मदतीने काम तडीस नेणे.
- साधारणतः एक समन्वयक संबधीत विषय चर्चापानावर चर्चा पान साचे लावंणे,संबधीत लेखात पानात योगदान केलेल्या सदस्यांना सहभागाचे निमंत्रण देणे त्या शिवाय इंटरनेटवरील विविध संबधीत कम्युनिटीज,ग्रूप्स,मराठी संकेतस्थळे तसेच महाविद्यालयाचे प्राध्यापकांचे/विद्यार्थ्यांचे इमेल पत्ते मिळवून प्रकल्पात योगदान करणार्या सदस्यांची संख्या वाढवणे.
- बाह्य सहयोग समन्वयक साधारणतः प्रत्येक शहरात किमान एक, विकिपीडिया बाह्य क्षेत्रात उपलब्ध लेखन प्रताधिकारस्वरूपात विकिपीडियास मिळावे म्हणून प्रताधिकामुक्तीच्या विनंत्या पाठवणे व मान्य झालेले साहीत्य विकिपीडिया अथवा तिच्या सहप्रकल्पात येईल असे पहाणे.तयार झालेले लेख तज्ञांकडून तपासून तशी समसमीक्षणात नोंद करणे.
- किमान एक समन्वयक विकिपीडियावर उपलब्ध दर्जेदार साहीत्य इतर माध्यमातून वितरीत करेल.
सुरू असलेले प्रकल्प[संपादन]
- विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०
- प्रकल्प:लोकसभा
- विकिपीडिया:प्रकल्प/वर्ग सुसूत्रीकरण
- विकिपीडिया:विकिप्रकल्प हिंदू धर्म
प्रस्तावित प्रकल्प[संपादन]
- विकिपीडिया:धूळपाटी/प्रस्तावित प्रकल्प/हिंदू दिनदर्शिका
- विकिपीडिया:धूळपाटी/प्रस्तावित प्रकल्प/प्रस्तावित प्रकल्पाचे नाव येथे घाला
धूळपाट्यांची यादी[संपादन]
लेख बदलताना कच्च्या स्वरूपात [[धूळपाटी/(संबधित लेखाचे नाव)]] अशा स्वरूपात साठवता येतात.
- विकिपीडिया:धूळपाटी मुख्य धूळपाटी
- धूळपाटी/मुखपृष्ठ(विक्शनरी )
- Wikipedia:Support requirements of people using Marathi as Second Language