(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

"विकिपीडिया:परिचय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
माझ्याविषयी
छो माझ्याविषयी
ओळ ३२: ओळ ३२:
थोडेसे माझ्याविषयी...!!!
थोडेसे माझ्याविषयी...!!!

२३ सप्टेंबर १९९२ साली जयसिंगपूरात मुल्ला कुटुंबात माझा जन्म झाला. माझे कौटुंबिक परिस्तिथी अत्यंत चांगली होती. पण माझ्या वडिलांनी आम्हला जयसिंगपुरात कधी राहू दिले नाही. अलोरे ता.चिपळूण येथे एका झोपडीत मी माझी आई व भाऊ राहत होतो. तिथे गेल्या वर आमची परिस्थिती अत्यंत गरीब होती. पायात घालायला चप्पल नास्यचे पण माझ्या वडिलांनी मला शालेय जीवनात हुशार बनवलं,रात्री २.३० वाजता उठवून आभ्यासाला बसवायचे इंग्रजी, गणितसारख्या विषयात हुशार केल. जीवन कस जगायचं ते शिकवल. वयाच्या ७व्या वर्षी नाटके शिकवली. "तो मी नव्हेच", " नटसम्राट " , " श्यामची आई " इत्यादी नाटके मला शिकवली ऑर्केस्ट्रा "झंकार" मध्ये दरवर्षी मी नाटक करीत होतो, ऐक अष्टपैलू मुलगा मला त्यांनी बनवल, माझ्या आईने पण खूप कष्ट घेतले, डोंगरावरून लाकडे तोडून आणायची त्या मोळ्या विकायची त्यावरून आमचे कुठुंब चालायचे वडील कपडे शिवत असत. नंतर २००४ साली मी जयसिंगपूरजवळील चिपरी या खेड्यात राहू लागलो, पण स्वताच घर असतानाही माझ्या वडिलांनी कधी तेथे नेले नाही, १० जुन २००५ साली माझे वडील हे जग सोडून गेले, ज्या वेळी वडील वारले त्यानंतर लोकांनी सांगितल तुजे वडील शूटिंगबॉल या खेळाचे सम्राट होते, त्यावेळी माझ्या वडिलांचे वाक्य आठवले "मरायला तर सगळीच येतात ,पण जगाव तर अस कि मेल्यानंतरही नाव या जगात उराव इतिहासाने आपल्यासाठी पण राखाव"

नंतर माझ्या वडिलाच्या जीवनावर मी ऐक कादंबरी लिहली तिचही "हरवलेले हात" मनात खूप स्वप्ने आहेत. आणी मला खात्री आहे मी माझी स्वप्ने पूर्ण करीन.आज माझ्या स्वताच्या कमाईवर मी माझे शिक्षण करीत आहे.

नंतर माझ्या वडिलाच्या जीवनावर मी ऐक कादंबरी लिहली तिचही "हरवलेले हात" मनात खूप स्वप्ने आहेत. आणी मला खात्री आहे मी माझी स्वप्ने पूर्ण करीन.आज माझ्या स्वताच्या कमाईवर मी माझे शिक्षण करीत आहे.

==शोध निबंध संकल्पना सुरवात==
[[विकिपीडिया]]वरील लेख शोधाभ्यासासाठी अवलंबून राहण्याइतपत खात्रीलायक असतील हे नक्की नसते. परंतु एखाद्या संकल्पनेबद्दल इतरांची मते सहजपणे तौलनिकदृष्ट्या अभ्यासता येतात. अभ्यासाची किंवा शोध निबंध संकल्पनेची आणि शोधांची सुरुवात करता येते.

==व्यापक परीघ==
विषयांचा परीघ सामान्य ज्ञानकोशापेक्षा व्यापक असतो. अत्यंत छोट्या भाषेतील भाषासमूहातील लोकांकडच्या छोट्यात छोट्या माहितीचे संकलन शक्य होते.

==व्यापक चर्चा==
अधिकाधिक संपादनानंतर कालपरत्वे लेख परिपक्व होत जातात.

==वेग==
वेगाने बदल करणे सहज शक्य असल्यामुळे अद्ययावत माहिती उपलब्ध असू शकते.

== तर्कसंगत ==

[[विकिपीडिया]]वरील लेख पुनः पुनः आढावा घेऊन संपादित होतात त्यामुळे प्रत्येक आवृत्तिगणिक त्यातील एकांगीपणा कमी होण्यास मदत होते. कालांतराने तर्कनिष्ठता वाढू शकते. [[विकिपीडिया]]तील लेखांनी सर्व संबधित बाजूंचा सर्वसमावेशक तपशील देणे अपेक्षित असते.

==त्रोटक आणि विस्तृत==
छापील मजकुरासाठी आवश्यक असलेली कागदाची मर्यादा नसल्यामुळे मजकूर त्रोटक आणि विस्तृत- दोन्ही स्वरुपात उपलब्ध करून देता येतो.

==महत्त्वाचे विकी आधारस्तंभ==
* विकिपीडिया हा एक ज्ञानकोश आहे.
* विकिपीडियातील लेख तटस्थ, वस्तूनिष्ठ, समतोल, सर्वसमावेशक दृष्टिकोनातून लिहिणे अपेक्षित असते.
* विकिपीडिया मुक्‍त आहे.
* विकिपीडिया वापरणार्‍यास फुकट आहे.
* विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत राहतात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर संपादनास संघर्षाचे [http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Lamest_edit_wars|स्वरुप न देता] , दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची [http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Three-revert_rule आवृत्ती बदलण्याचे टाळतात] व [[चर्चा पान|चर्चा पानावर]] परस्पर [[चर्चा]] करतात. येथील संपादन व्यक्‍तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणेसुद्धा अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता [[विकिपीडिया]]स [http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Don%27t_disrupt_Wikipedia_to_illustrate_a_point संत्रस्त] करू नये व सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेऊनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते. वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा असते.
* मुद्रणाधिकार असलेली माहिती जशीच्या तशी वापरण्यापूर्वी योग्य परवानगी घ्यावी. याचे कुठे उल्लंघन आढळ्ल्यास, संबधित भाग वगळावा. शक्यतो चर्चापानावर भाग वगळण्याचे कारण नोंदवावे.
* विकिपीडियाचे बहुसंख्य नियम व बंधने अस्थायी आहेत. ते सहसा विकिपीडियातील लेखांच्या योग्य सुधारणांच्या आड येत नाहीत. अचूकपणा अपेक्षित असला तरी अत्यावश्यक नाही. त्यामुळे मोकळेपणाने बदल घडवा, संपादन करा, नवीन माहिती आणि ज्ञानाची देवाणघेवाण करण्याकरिता हे माध्यम वापरा व मराठी भाषेला अजून एक अलंकार चढविण्यास मदत करा.

===अधिक माहिती===
[http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Policies_and_guidelines धोरण आणि मार्गदर्शक तत्त्वे]

== विकिपीडियावरील लेख कसे असू नयेत ==
{{मुख्य लेख|विकिपीडिया:विकिपीडिया काय नव्हे}}
* विकिपीडियातील लेख अर्थातच एकांगी नसावा.
* विकिपीडियातील लेख [[छापील ज्ञानकोशा]]प्रमाणे स्थायी नसावा सतत योग्य बदल करणे अपेक्षित असते.
* विकिपीडियातील लेख हा [[शब्दकोश]] नाही. शब्दकोशात असते त्यापेक्षा अधिक सखोल, अधिक विस्‍तृत व मुद्देसूद माहितीचे संकलन होणे अपेक्षित आहे. मराठी शब्दकोश [http://mr.wiktionary.com येथे] आहे.
* विकिपीडिया लेख हे [[मूळ संशोधन]] किंवा [[पहिलेच संशोधन]] असणे अपेक्षित नाही. येथे आधी झालेल्या इतरांच्या विचारांचा माहितीचा किंवा संशोधनाचा, लेखनाचा संदर्भ आधार देणे व मागोवा घेणे अपेक्षित आहे, त्यामुळे [[नवीन विचार]] पहिल्य़ांदाच मांडण्याकरिता हे व्यासपीठ वापरू नये.
* विकिपीडिया कोणत्याही अव्यावसायिक किंवा व्यावसायिक, व्यक्‍तिगत किंवा संस्थात्मक प्रचाराचे, प्रबोधनाचे, वकिलीचे, जाहिरातीचे किंवा फायद्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष माहिती देण्याचे साधन नाही. अर्थात संबधित माहितीची योग्य नोंद घेण्याच्या आड हे धोरण नाही.

* विकिपीडियातील लेख हे केवळ अंतर्गत किंवा बहिर्गत संकेतस्थळांचे संकलन किंवा पुर्ननिर्माणही नाही.

* विकिपीडियातील लेख कोणत्याही धर्मादाय, व्यापारी वा व्यक्‍तिगत, शासकीय,निम-शासकीय आस्थापनांचे संकेतस्थळ नाही. ब्लॉग नाही. केवळ सामाजिक संपर्क स्थापित करण्याची अथवा त्यांच्या बद्दलच्या- शंका/तक्रार/समस्या- निवारण जागा नाही.
* विकिपीडियातील लेख हे अंदाधुंद माहिती गोळा करण्याचे ठिकाण नाही.
** नेहमी विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची यादी नाही.
** दूरस्थ संबध असलेल्या विषयांची, किंवा सुविचारांची यादी नाही.
** विकिपीडियातील लेख स्थळांची माहिती देतात पण ते प्रवासवर्णन किंवा प्रवासी ठिकाणाची जाहिरात करत नाहीत.
** आपल्या प्रिय नातेसंबध असलेल्या किंवा वैयक्‍तिक मित्रांची माहिती देण्याचे, आठवण करण्याचे ठिकाण नाही.
** पहिल्या माहितीची स्रोत किंवा ब्रेकिंग न्यूज नाही.
** हे व्यक्‍ति, स्थळे, दूरध्वनी क्र. इत्यादींचा संग्रह, Yellow Pages नाही.
** दूरदर्शन किंवा आकाशवाणीची कार्यक्रमपत्रिका नाही.
** चर्चापाने, सदस्यपाने ही प्रबोधन-प्रचार किंवा जाहिरातीची होमपेज नाहीत.
** विकिपीडियातील लेख "कसे करावे" ची पाने नाहीत. (फक्‍त) विकिपीडिया वापरास सुकर करणारे लेख यातून वगळले आहेत.
** आंतरजाल मार्गदर्शक नाही. लेख ज्ञानकोशाप्रमाणे असावेत.
** पाठ्यपुस्तक नाही.
** ललितलेख, कथा, कादंबरीबद्दल केवळ ढोबळ कथा व समीक्षण अपेक्षित आहे.
** संकेतस्थळे असंबद्ध, अनपेक्षित ठिकाणी उघडणे अपेक्षित नाही.
* विकिपीडियातील लेख भविष्यकालीन घटनांची असंबद्ध यादी नाही.
* विकिपीडिया माहितीचे प्रतिबंधन करत नाही. व्यक्‍तिपरत्वे व्यक्‍तिगत जाणीवांना व रुचीला न पटणार्‍या किंवा विरोधी दृष्टिकोणांची, संचिकांची, छायाचित्रांची, संकेतस्थळांची इथे मांडणी असू शकते. अर्थात मांडणी समतोल करण्याच्या व सुसंबद्ध करण्याच्या दृष्टीने संपादन करता येते. [http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Policies_and_guidelines विकी धोरणांचे] पालन करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तो प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतो. फ्लोरिडासह इतर अनेक ठिकाणी सर्व्हर्स असून त्यांच्या कायद्यांचा परिणाम विकी धोरणांवर होऊ शकतो. प्रत्येक वापरकर्त्याने आपापल्या देशातील कायद्यांबद्दल वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे अपेक्षित आहे.

==विकिपीडिया समाज==
*विकिपीडिया समाज कसा आहे.
विकिपीडियाचे वापरकर्ते मतांबद्दल सहमत नसतात तेव्हासुद्धा एकमेकांचा व त्यांच्या विरोधी मतांचा आदर करतात. एकमेकांबद्दल असाधारण विधाने तसेच वैयक्तिक आरोप करण्याचे टाळतात. सभ्य आणि शांत रहातात. शक्य तेथे संपादनाकरिता योग्य संदर्भ उद्धृत करून देतात. विचार जुळले नाहीत तर संपादनास संघर्षाचे[1] स्वरूप न देता, दर २४ तासात एकापेक्षा अधिक वेळा आधीची आवृत्ती बदलण्याचे टाळतात[2] फक्त चर्चापानावर चर्चा करतात. येथील संपादन व्यक्‍तिगत विश्वासार्हतेने होणे अपेक्षित असते. त्यासाठी इतरांबद्दल विश्वास दाखवणेसुद्धा अपेक्षित असते. आपला मुद्दा पटवण्याकरिता विकिपीडियास संत्रस्त[3] करू नये व सभ्यपणे विकिपीडियातील उपलब्ध मार्गांची योग्य माहिती व शोध करून घेउनच मार्ग काढणे व आपले वेगळे मत नोंदवणे अपेक्षित असते. वृत्ती सतत सर्वांना साभाळून नेणारी, मनमोकळी व स्वागतेच्छू ठेवावी ही अपेक्षा असते.

*विकिपीडिया समाज काय नाही.
**आचार अथवा विचारांची युद्धभूमी नाही. कोणतेही मतभेद कमी करण्याकरिता [http://en.wikipedia.org/wiki/Wikipedia:Dispute_resolution विशिष्ट पद्धती] अवलंबणे अपेक्षित आहे. विकिपीडियाचा उपयोग विकिपीडियास किंवा कोणत्याही वापरकर्त्यास कोणत्याही प्रकारची त्रास/ धमकी देण्यासाठी होणे अपेक्षित नाही.
**विकिपीडिया अनियंत्रित नाही. येथे बहुसंख्य निर्णय चर्चा करून एकमताने घेतले जातात
**विकिपीडिया राजकीय किंवा लोकशाहीचा प्रयोग नाही. निर्णय परस्पर विचारविमय करून होतात. एकमत चर्चेद्वारे घडवले जाते पण बहुमत असणे ही आवश्यक बाब नाही.
**विकिपीडिया हा नियम बनवण्याचा चाकोरीबद्ध कार्यक्रम नाही. नियमांचा उपयोग केला जातो पण त्यांना घट्ट कवटाळून बसणेही अपेक्षित नाही.

==विकिपीडियाचे सहप्रकल्प==
उपरोल्लेखित विकिपीडियाच्या मुक्‍त ज्ञानकोशात समाविष्ट हो‍ऊ न शकणार्‍या काही गोष्टी विकीच्या इतर सहप्रकल्पात अंतर्भूत करण्याचा प्रयत्‍न करण्यात आला आहे.
*[http://mr.wiktionary.org/wiki/Main_Page विक्शनरी मराठीचा मुक्‍त शब्दकोश]
*[http://mr.wikibooks.org/wiki/Main_Page विकिबुक्स मराठीतील मुक्‍त ग्रंथसंपदा]
*[http://mr.wikiquote.org/wiki/Main_Page मराठीतील मुक्‍त अवतरणे]
** सुविचार, म्हणी, वाक्प्रचार, इत्यादींकरिता
*[http://mr.wikisource.org विकिस्रोत]
** मूळस्रोत किंवा मूळ संशोधन प्रसिद्ध करण्याकरिता.
*[http://species.wikimedia.org/wiki/Main_Page विकि जैवकोश]
*[http://mr.wikinews.org/wiki/Main_Page विकि बातम्या]
*[http://commons.wikimedia.org/wiki/Main_Page विकिकॉमन्स समाईक भांडार]
**समाईकरीत्या उपल्ब्ध केल्या जाणार्‍या छायाचित्र इत्यादींकरिता.
*[http://meta.wikimedia.org/wiki/Main_Page मेटाविकि विकिमेडिआ प्रकल्प सुसूत्रीकरण]

==हे सुद्धा पहा==

*[https://docs.google.com/present/view?id=dctcbsf3_1g7fxfvdt गुगल सादरीकरण मराठीतून]

[[वर्ग:विकिपीडिया]]

२२:०४, १० नोव्हेंबर २०१२ ची आवृत्ती

विकिपीडियामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे! हा लेख विकिपीडिया या संकल्पनेचा परिचय करून देईल. विकिपीडियामधील इतर मदतलेख मदत मुख्यालयात उपलब्ध आहेत तसेच आपल्याला काही शंका असतील तर त्या मदतकेंद्र येथे विचारा.

विकिपीडिया हा विकिपीडिया वाचकांनीच एकत्रितपणे इंटरनेट वर संपादित केलेला मुक्‍त ज्ञानकोश आहे. हे विकी वेबपेज आहे याचा अर्थ कुणीही (अगदी तुम्हीसुद्धा,) ह्या वेबपेजची बहुतेक पाने/लेख -अगदी हे पानसुद्धा- वर 'संपादन' लिहिलेल्या कळीवर टिचकी मारुन संपादन सुरू करू शकता.

बिनधास्तपणे आपल्यास अवगत असलेल्या ज्ञानाच्या परिचयाचा लाभ स्वयंसेवी सहकारी पद्धतीने इंटरनेट आणि विकिपीडिया वापरून इतरांना करून द्या.

नाव- मुबीन शौकत मुल्ला जन्मतारीख -२३/०९/१९९२ वय-२० पत्ता - जयसिंगपूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर अविवाहित लेखक, कवी , भाषाणकर "हरवलेले हात" कादंबरी तसेच कविता संग्रह --Mubin (चर्चा) २१:५६, १० नोव्हेंबर २०१२ (IST)mubin mulla--Mubin (चर्चा) २१:५६, १० नोव्हेंबर २०१२ (IST)[reply]

जीवनात कधी उदास व्हायचं नसत, नशिबान कधी निराश व्हायचं नसत, हातांच्या रेषांवर कधी विश्वास ठेऊ नका कारण नशीब हे त्याचंही असत ज्यांना हातच नसतात [हरवलेले हात]

मरायला तर सगळीच येतात, पण जगाव तर अस कि, मेल्यानंतरही आपल नाव या जगात उराव, इतिहासाने आपल्यासाठी एखाद पण राखाव............!!!!

मनोगत...