: # म्हणून मी 8/10 दिवसांचा कालावधी धोरणे ठरविण्यासाठी पुरेसा असावा असा अंदाज करत आहे, त्यातही दिवस वाढवून घेणे जोडून पहाता ते 15/17 दिवस होतीलच ज्यांत 15 दिवसांनी येणारे लोक सहभागी होतीलच किंवा कधी-कधी नाही होऊ शकणार पण आपण तसेही सर्व सक्रिय सदस्यांचा सहभाग अपेक्षित धरतच नाही काही सदस्यच ध्येय धोरणांच्या चर्चेत आणि जडण-घडणीत सहभागी होतात. फ़ारतर प्रत्येक चर्चेचे मुद्दे मांडणाऱ्या व्यक्तिने आपल्याला वाटत असलेल्या त्या धोरणांशी संब्ंधीत असणाऱ्या/मते असणाऱ्या सदस्यांना साद देणे हा एक रस्ता हातात आहेच. इतरांची मते ऐकायला आवडेल!!!

: # दिवस कमी करुन, बाकी प्रक्रिया मला पुर्णपणे मान्य आहे. --[[सदस्य:Sureshkhole|Sureshkhole]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) ०९:०२, २८ एप्रिल २०१८ (IST)
: # दिवस कमी करुन, बाकी प्रक्रिया मला पुर्णपणे मान्य आहे. --[[सदस्य:Sureshkhole|Sureshkhole]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) ०९:०२, २८ एप्रिल २०१८ (IST)
{{साद|सुबोध कुलकर्णी}}{{साद|आर्या जोशी}}{{साद|Pushkar Ekbote}}{{साद|ज}}{{साद|Pooja Jadhav}}{{साद|सुबोध पाठक}} आपले बहुमोल मत ध्येय धोरणांच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर नक्की नोदवा. --[[सदस्य:Sureshkhole|WikiSuresh]] ([[सदस्य चर्चा:Sureshkhole|चर्चा]]) ०९:०७, २९ एप्रिल २०१८ (IST)
०९:०७, २९ एप्रिल २०१८ ची आवृत्ती
या पाना संबंधीच्या उपपानांचे दुवे उजवीकडील सुचालानात पहावेत. मराठी विकिपीडियावर विकिपीडिया:मुखपृष्ठ सदर लेख नामनिर्देशन मुखपृष्ठ सदर लेखासंबधीचे कौल घेतले जातात. विकिपीडिया:कौल/प्रचालक येथे प्रचालक पदाचे कौल घेतले जातात. इतर कौल येथे खाली घ्यावेत.
हे पान मराठी विकिपीडियावरील सर्व सदस्यांचा सर्वसाधारण कौल अजमावण्या करीता आहे. कौलांमध्ये सुस्पष्ट आणि संक्षिप्त पण नेमके प्रश्न असावेत आणि सोबत नेमक्या पर्यायांचा संच असावा. खालील मुद्दे फक्त या पानासाठी लागू आहेत. या मुद्दांतील संकेतांनुसार या पानाचे काम चालेल.
या पानावरील कौल प्रस्ताव ठेवताना आणि सहभाग घेताना अवश्य लक्षात घ्यावयाचे संकेत
या पानाकरता योग्य असलेले कौल -
मराठी विकिपीडिया किंवा सहप्रकल्पांशी संबंधीत असावेत
विकिपीडिया तत्वांशी संस्कृतीशी पुरेशी अभ्यस्तता आलेली असावी
सहसा चर्चा इतर चर्चा अथवा चावडी पानावर पुर्वी झालेली असावी
मुद्दे तर्कसंगत असावेत
उद्देश मत अजमावून सहमती निर्माण करावयाचा असावा बहुमत अजमावताना तर्कसंगतता आणि विकिपीडियाची मुलभूत तत्वे डावलली जाणार नाहीत हे पहावे.
या कौलपाना करीता अयोग्य असलेले कौल -
विकिपीडियाशी संबधीत नसलेले विषय
विवाद/विवाद निवारण
विकिपीडिया:कौल/कक्षा(परीघ):
स्वॉट विश्लेषण ओळख चित्र
विकिपीडियाची मुलभूत तत्वे ठरवताना विकिपीडिया ज्ञानकोश एक ज्ञानकोश आहे.विकिपीडिया ज्ञानक्षेत्र निष्पक्ष रहाण्याच्या दृष्टीने येथील निर्णय प्रक्रीयेत सदस्यांची मते अजमावली जातात,संवादातून सहमती घेतली जाते. येथे सहमतीचा अर्थ बहुमत नव्हेतर प्रत्येक बाजुची तर्कसंगत भूमीका स्विकारत पुढे जाणे होय.
या मत अजमावण्याचा/सहमती तयार करण्याचा उद्देश तर्कसंगत भूमिका स्विकारली जाणे अभिप्रेत असते.इथे निर्णय तर्कावर अवलंबून असतील हे सुनिश्चीत करताना विकिपीडिया लोकशाही नाही हे नक्की सांगितले जाते.आणि ध्येय धोरणे आखताना स्विकारताना तिच लोकशाहीत परावर्तन होणार नाही हेही पाहीले जाते.
उपरोक्त कारणांमुळे सहसा कौल सरळ लावू नयेत सहमती चर्चा आवश्यक धोरणात्मक चर्चा आधी करून तर्कसंगत सहमती निर्मितीचा प्रयत्न करावा
विकिपीडिया:गुप्तता निती आणि टर्म्स ऑफ यूज मेटा अनुसार अधोरेखीत होतात; इतर गोष्टीत प्रत्येक भाषा प्रकल्पास स्थानिक निर्णय स्वतंत्रता असते.इतर भाषा प्रकल्पातील नियम संकेत केवळ चर्चेत संदर्भा पुरते वापरले जातात ते जसेच्या तसे लागू होत नाहीत.
अशा विश्वाचे स्वप्न पहा, की ज्यात, प्रत्येक मनुष्यमात्र संपूर्ण ज्ञानाच्या गोळाबेरजेत 'मुक्तपणे देवाणघेवाण' करू शकेल.तशी आमची बांधिलकी आहे. ध्येय धोरणे आखताना हि बांधिलकी प्राधान्याने विचारात घेतली जावयास हवी.
विकिपीडियावरील सहमती प्रक्रीया सावकाश चर्चेतून घडते, चर्चापानांवरील माहिती लगोलग साहाय्य पानांमध्ये स्थानांतरीत होते(होऊ शकतेच) असे नाही,त्यामुळे काही अंशी संकेत अलिखीत स्वरूपात परंपरेने पाळले जाताना सुद्धा दिसतात.
येथे सहमती शब्दाचा अर्थ प्रत्येक विचारातील तर्कसुसंगत भाग स्विकारणे तर्कसुसंगत नसलेला भाग वगळणे होय.इथे सहमती शब्दाचा अर्थ बहुमत नव्हे.सर्व साधारणत: सर्व सदस्यांनी चर्चेत सहभागी व्हावे उहापोह करावा आणि जरूर तेथे जाणत्या सदस्यांनी त्यातील तर्कसुसंगत नसलेला भाग वगळत तर्कसुसंगत भाग स्विकारावा. एखाद्या निती स्वीकृती/अंमलबजावणीत प्रचालक,स्वीकृती अधिकारी (प्रशासक) यांची भूमीका असल्यास त्यांची मदत घ्यावी.
एखादा नवीन धोरण प्रस्ताव मांडताना त्यातील कोणत्याही घटकाने मुलभूत तत्वांना धक्का लागत नाही ना हे पहावे.
अपेक्षीत धोरण/निती त्या सोबत नवीन नितीमुळे शक्य सामर्थ्य,दुर्बलता,संधी आणि जोखीम याची सुस्पष्ट कल्पना मांडावी.
विरोधी आणि तटस्थ दृष्टीकोणांची आधी चर्चा करून त्यातील कोणता तर्क सुसंगत भाग स्विकारता येतो ते पहावे नंतर समर्थनात्मक दृष्टीकोण मांडावेत.
चावडी ध्येयधोरण पान केवळ धोरणात्मक चर्चेकरता आहे हे लक्षात घ्यावे.चर्चा संपल्या नंतर कौल स्वतंत्रपणे कौल पानावर घ्यावेत. चावडी ध्येय धोरणेवर कौल घेण्याचा अथवा पुरेशी चर्चा होण्यापुर्वी ध्येय धोरण विषयावरील कौल घेण्याचा आग्रह धरू नये.
संचार - व्यवस्था
गोपनीयता निकषांचे पालन,संपादन गाळणीस आवश्यक गोपनीयता,गंभीर वादनिवारणाकरता अत्यावश्यक असे सोडून इतर सर्व ध्येय धोरणे मराठी विकिपीडियाच्या चौकटीत चर्चा पानांवर सादर व्हावीत आणि निती विषयक धोरण विषयक चर्चा मुख्यत्वे चावडी/धोरण वर होऊन मग कौल पानावर जाव्यात.जिथे सदस्य मतांचा अदमास येणे कठीण जाते तेव्हाच कौल घ्यावा इतरवेळी सहसा वर व्याख्या केल्या प्रमाणे तर्कसुसंगत सहमती पुरेशी असते.

विकिपीडियाची मुलभूत तत्वे ठरवताना विकिपीडिया ज्ञानकोश एक ज्ञानकोश आहे.विकिपीडिया ज्ञानक्षेत्र निष्पक्ष रहाण्याच्या दृष्टीने येथील निर्णय प्रक्रीयेत सदस्यांची मते अजमावली जातात,संवादातून सहमती घेतली जाते. या मत अजमावण्याचा/सहमती तयार करण्याचा उद्देश तर्कसंगत भूमिका स्विकारली जाणे अभिप्रेत असते.इथे निर्णय तर्कावर अवलंबून असतील हे सुनिश्चीत करताना विकिपीडिया लोकशाही नाही हे नक्की सांगितले जाते.आणि ध्येय धोरणे आखताना स्विकारताना तिच लोकशाहीत परावर्तन होणार नाही हेही पाहीले जाते.
येथे सहमती शब्दाचा अर्थ प्रत्येक विचारातील तर्कसुसंगत भाग स्विकारणे तर्कसुसंगत नसलेला भाग वगळणे होय.इथे सहमती शब्दाचा अर्थ बहुमत नव्हे.सर्व साधारणत: सर्व सदस्यांनी चर्चेत सहभागी व्हावे उहापोह करावा आणि जरूर तेथे जाणत्या सदस्यांनी त्यातील तर्कसुसंगत नसलेला भाग वगळत तर्कसुसंगत भाग स्विकारावा. एखाद्या निती स्वीकृती/अंमलबजावणीत प्रचालक,स्वीकृती अधिकारी (प्रशासक) यांची भूमीका असल्यास त्यांची मदत घ्यावी.
एखादा नवीन धोरण प्रस्ताव मांडताना त्यातील कोणत्याही घटकाने मुलभूत तत्वांना धक्का लागत नाही ना हे पहावे.
अपेक्षीत धोरण/निती त्या सोबत नवीन नितीमुळे शक्य सामर्थ्य,दुर्बलता,संधी आणि जोखीम याची सुस्पष्ट कल्पना मांडावी.
विरोधी आणि तटस्थ दृष्टीकोणांची आधी चर्चा करून त्यातील कोणता तर्क सुसंगत भाग स्विकारता येतो ते पहावे नंतर समर्थनात्मक दृष्टीकोण मांडावेत.
चावडी ध्येयधोरण पान केवळ धोरणात्मक चर्चेकरता आहे हे लक्षात घ्यावे.चर्चा संपल्या नंतर कौल स्वतंत्रपणे कौल पानावर घ्यावेत. चावडी ध्येय धोरणेवर कौल घेण्याचा अथवा पुरेशी चर्चा होण्यापुर्वी ध्येय धोरण विषयावरील कौल घेण्याचा आग्रह धरू नये.
संचार - व्यवस्था
गोपनीयता निकषांचे पालन,संपादन गाळणीस आवश्यक गोपनीयता,गंभीर वादनिवारणाकरता अत्यावश्यक असे सोडून इतर सर्व ध्येय धोरणे मराठी विकिपीडियाच्या चौकटीत चर्चा पानांवर सादर व्हावीत आणि निती विषयक धोरण विषयक चर्चा मुख्यत्वे चावडी/धोरण वर होऊन मग कौल पानावर जाव्यात.जिथे सदस्य मतांचा अदमास येणे कठीण जाते तेव्हाच कौल घ्यावा इतरवेळी सहसा वर व्याख्या केल्या प्रमाणे तर्कसुसंगत सहमती पुरेशी असते.
चावडी (ध्येय आणि धोरणे) ह्यावर आत्तापर्यंतची चर्चा थोडीशी विस्कळीत आणि अनेक कल्पनांचा ठाव घेणारी झाली आहे. ह्या चर्चेचा संक्षीप्त आणि मुद्देसूद गोषवारा संकीर्ण माहितीच्या निमित्याने येथे देत आहोत. सर्व सदस्यांना ह्या बाबतची आपली मते शक्य तितक्या लवकर चावडीवर मांडण्याचे नम्र आवाहन. ..!
चावडी (ध्येय आणि धोरणे)
१. हे पान का पाहिजे. आत्ता असलेली पाने (चावडी, चावडी/प्रगती, विविध कौलपाने, इ) का पुरेशी नाहीत.
विपी वर बरीच चर्चा पाने आहेत. बहुतेक पाने हि विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात आलेली आहेत. आज पावेतो ध्येय आणि धोरणे ह्या बाबत आपण इतर पानांवर चर्चा करत आलो आहेत परंतु असे निदर्शनास आले आहे कि इतर विषयांच्या भाऊ गर्दीत ह्या महत्वाच्या विषयांस सातत्य, सामजस्य आणि गांभीर्याने हाताळण्यात आम्ही कोठे तरी कमी पडतो आहोत. तेव्हा यासाठी एक वेगळे पान करता येईल का? तेथे प्रत्येक सूचना/मुद्द्यावर विस्तारित चर्चा केल्यास त्याला योग्य तर्हेने संरचित करता येईल आणि त्वरित निर्णय घेणे सोपे जाईल.
२. या पानावर कोणकोणत्या विषयांवर चर्चा केली जाईल.
ह्या ठिकाणी मराठी विपिच्या भविष्यातील ध्येय आणि धोरणे बाबत सर्व विषयांवर व्यापक स्तरावर धोरणात्मक ( High level Statergy ) चर्चा केली जाईल.
ठरवलेल्या ध्येय आणि धोरण बाबत काही काळाने समीक्षाकारणाने पण चर्चा करता येईल.
गरज पडल्यास धोरणांवरील पुनर्विलोकना साठी पण येथे चर्चा करता येईल
वेग वेगळ्या चर्चा पानावर आलेल्या सूचनांचे सामाईक समालोचन येथे करता येईल
३. या पानावर कोणत्या विषयांवर चर्चा करू नये.
व्यक्तिगत समस्या
मदतीसाठी
दुरुस्तीसाठी सूचना
सूक्ष्म सूचना
गप्पा-टप्पा
४. यात कोण भाग घेऊ शकेल.
ह्या मध्ये मराठी विपी वरील कोणताही सदस्य भाग घेऊ शकेल. सर्वाचे ह्या चावडीत स्वागतच असेल.
५. या पानाच उद्दिष्ट काय.
ह्या पानाचे मुख्य उद्दिष्ट असे आहेत
भविष्यातील मराठी विपी बाबत गंभीरतेने विचार करून योग्य ध्येय आणि धोरणे ठरविणे.
ध्येयाची आखणी करणे
ध्येय गाठण्यासाठी लागणारी धोरणे ठरवणे
ठरवलेल्या धोरणांची योग्य अंमलबजावणी
ध्येय आणि धोरणांचा नेमाने आढावा घेणे समीक्षा करणे
गरज पडल्यास धोरणांवरील पुनर्विलोकन करून त्यांमध्ये परिवर्तन करणे
६. इतर
सदर चावडी हि गंभीर विषयास धरून असल्याने सदस्यांना त्याकडे आकर्षित करण्यासाठी आणि चावडीवरील अनुभव अधिक सहज आणि सुखकर करण्यासाठी काही योजना -
सदर चावाडीस वेगळे स्मरण चिन्ह वापरावे. ह्या चावडीस बोध वाक्य असावे तसेच चावडी वरील सहज अनुभवासाठी आकर्षक सूचना/संकेत साचे असावेत. ह्या गोष्टी जरी थोड्या व्यावसाईक स्वरूपाच्या वाटत असल्या तरी गंभीर विषयाकडे सदस्यांना आकर्षित करण्यासाठी आणि चावडीची लोकप्रियता वाढवण्यासाठी असे करण्यास हरकत नसावी. सदर चावडीचे संबंधित टिपणे मुख्य चावडीत प्रदर्शित करावे.
७. पुरोगामी मराठी विपी
मराठी विपी हा पुरोगामी असावा म्हणजे प्रयोगशील असावा. सुरक्षीत जोखीम घेऊन काही प्रयोग जरूर केले पाहिजे. प्रयोग म्हणजे १००% यश अशी हमी कधीच देता येणार नाही. पण जोपर्यंत नवीन प्रयोग करणार नाही तोपर्यंत नवीन क्षितिजे सर करता येणार नाही, "प्रयोगांती परमेश्वर". कोंबडा कोणाचाही आरवो आम्हाला तर सकाळ होण्यात आस्था आहे.
धन्यवाद !
कौल कसा घ्यावा आणि इतर उपयोगी साचे
कौल कसा घ्यावा:
विकिपीडिया:कौल मधील सुयोग्य पानावर खालील मजकूर चिटकावा आणि सुयोग्य बदल करून पान जतन करा.
===कौल घ्यावयाच्या विषयाचे नाव===
* लेख नाव: [[हा मजकूर काढून सुयोग्य लेखाचे नाव टाका ]]
{| class="wikitable"
|-
| {{कौल|Y|तुमचे सदस्य नाव| समर्थनाचे कारण नमूद करावयाचे असल्यास}}
|-
| {{कौल|N|तुमचे सदस्य नाव| | विरोधाचे कारण नमूद करावयाचे असल्यास .}}
दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक आपोआप पदमुक्ती कालावधी प्रस्ताव
दीर्घकाल अकार्यरत प्रचालक/प्रशासक आपोआप पदमुक्ती कालावधी प्रस्ताव विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे येथील संबधीत चर्चेत सहभागी व्हा. कौल प्रस्ताव लावला जाण्याची प्रस्तावित तारीख २० ऑगस्ट, २०१३. (चावडी धोरणवर चर्चा चालू होते आहे असे दिसते पण चालू होण्यास विलंब झाल्यामुळे प्रस्तावित तारीख चार दिवसांनी पुढे नेली.)
कौल प्रक्रिया मुदत
पार्श्वभूमी
सध्या मराठी विकिपीडियावर कौल घेण्यासाठी खालील संकेत आहेत -
०. चर्चा पानांवर किंवा इतरत्र सदस्यांमध्ये चर्चा होते, त्यातून असलेल्या धोरण किंवा संकेतांपेक्षा वेगळे धोरण/संकेत करण्याची कल्पना पुढे येते.
ध्येय आणि धोरणे चावडीवर (या पानावर) अधिकृतरीत्या चर्चा सुरू होते.
या पानावर, याच्या उपपानावर किंवा कौलपानावर रीतसर प्रस्ताव मांडला जातो.
तेथे चर्चा चालू राहते त्याचबरोबर कौल देणेही सुरू होते.
चर्चेचा ओघ कमी झाल्यावर प्रचालक कौलासाठी मुदत देतात.
मुदत संपल्यावर कौलमोजणी होऊन त्यातील अवैध कौल वगळले जाताता.
निकाल जाहीर होतो.
यातील ० आणि १ हे नेहमी होतेच असे नाही.
या प्रक्रियेत अनेकदा कौल घेण्यास उशीर होतो वर कौल नेमका कधी संपेल हे वरकरणी लक्षात येत नाही. पूर्वी मराठी विकिपीडियावरील संपादकांची संख्या कमी असताना असे असणे योग्य होते, किंबहुना स्वागतार्ह होते कारण अशा दीर्घ मुदतीमुळे क्वचित काम करणाऱ्या सदस्यांनाही त्यांचा कौल देण्याची संधी मिळत असे. आता सुदैवाने येथील संपादकसंख्या वाढली आहे व धोरणे ठरविणे तसेच इतर कौल घेणे शक्य तितक्या लवकर (पण निष्पक्षपातीपणे) पार पडणे मराठी विकिपीडियाच्या दृष्टीने अधिक योग्य आहे.
असे असता वरील प्रक्रिया किंचित बदलली जावी व त्याला ठाम मुदत मिळावी यासाठी मी खालील प्रस्ताव मांडत आहे.
प्रस्तावित प्रक्रियेनुसार कोणताही कौल कमीतकमी २१ दिवस चालू राहील. असे केल्याने १-२ आठवड्यांतून येथे संपादन करणाऱ्या सदस्यांनाही आपले मत नोंदविण्याची संधी मिळेल. याच बरोबर कोणताही कौल जास्तीतजास्त ३५ दिवस चालू राहील.
३ विकिपीडियावरील धोरणांशी थेट संबंध असलेल्या प्रस्तावांकडे विकिपीडिया:चावडी/ध्येय आणि धोरणे येथून दुवा असेल.
४ कौल प्रस्ताव मांडला गेल्यानंतर पुढील १४ दिवस (प्रस्ताव मांडलेला दिवस वगळून) त्यावर चर्चा करण्यात येईल. ही मुदत शेवटच्या दिवशी २३:५९:५९ वाजता संपेल. या दरम्यान सदस्य आपला कौलही नोंदवू शकतील.
४.१ १४ दिवसांची चर्चा मुदत संपायच्या आत प्रस्ताव मांडणारा सदस्य ७ अधिक दिवसांची मुदत एक वेळा मागू शकतो.
४.२ १४ किंवा २१ दिवसांच्या मुदतीअखेर चर्चेत खंड पडला नसेल आणि नवनवीन मुद्दे समोर येत असतील (असे होत आहे कि नाही यासाठी प्रचालकांचे मत अंतिम राहील) तर प्रचालक आपणहून एक वेळा ७ अधिक दिवस चर्चा पुढे चालू ठेवू शकतील.
५ चर्चाकाळ संपल्यावर पुढील ७ दिवस सदस्य कौल देतील. ही मुदत सातव्या दिवशी २३:५९:५९ वाजता संपेल. या दरम्यान शक्यतो चर्चा करू नये. पूर्वी न मांडलेले आणि मूलभूत मुद्दे असतील तर ते मांडावे परंतु मी सहमत, मी ही सहमत इ. मते किंवा मांडलेल्या मुद्द्याला अधिक बळ देणे शक्य तितके टाळावे.
६ कौल देण्याची मुदत संपल्यावर प्रचालक मते मोजून निकाल जाहीर करतील.
६.१ कौलमोजणीमधून मुदतीनंतर दिले गेलेले कौल आणि इतर अवैध कौल वगळले जातील.
चर्चा
असे केल्याने १-२ आठवड्यांतून येथे संपादन करणाऱ्या सदस्यांनाही आपले मत नोंदविण्याची संधी मिळेल कृपा याला स्पष्ट करा.
प्रत्येक कौल कमीतकमी ३ आठवडे चालू राहणार असल्याने १५ दिवसांनी येथे संपादन करणाऱ्या सदस्यास हा कौल दिसेल व आपले मत नोंदविण्याची संधी मिळेल.
जर कौल ८ दिवसांत संपला तर अशा सदस्यांना १५ दिवसांनी आल्यावर कौल सुरू होउन संपलेलाच दिसेल.
निदान मला तरी, तीन आठवड्याचा वेळ खुप जास्त आहे असे वाटते, शिवाय
# अनेक ध्येय धोरणे आत्तापर्यंत ठरवलीच गेलेली नाहीत, येत्या काळात ती(लेखांची प्रतवारी, पहारा गस्तीच्या शिस्तबध्द पध्दती, अनेक अवजारे, GUI चे भाषांतर सुधारणे, नकल-डकव सारखे इतर अनेक मुद्दे आहेत.) ठरवली जावीत असे वाटणाऱ्या अनेक सदस्यांपैंकी मी असल्याने मला हा काळ जास्त वाटत आहे.
# 15 दिवसांनी येणारे सदस्य असे कारण सर्वांना जोडून घेणारे वाटत असले तरीही व्यवहार्य कितपत आहे हे मला चाचपडता येत नाहीये.
# शिवाय, टायवीन म्हणत आहेत तसे, कौल प्रक्रियेमध्ये, फ़क्त कौल देण्यासाठी खाती उघडून य़ेणारे सदस्य, हितसंबंधांच्या रक्षणासाठी चर्चा चालवून कौलात खिळ घालणारे सदस्य(पाळीव खाती व विकिपीडिया:स्लीपर अकाउंट) यांवर आळा बसावा अशीही काहीतरी व्यवस्था असावी असे वाटते. त्यासाठी कौल देणारे सदस्य थोडा काळ घालवलेले आणि काही संपादने केलेले असे असावेत असे मला वाटते जेणेकरुन, फ़क्त त्या कौलासाठी अचानक समोर येऊन, दीर्घकालीन परिणामाला कारण बनणे थांबवता येईल.
# म्हणून मी 8/10 दिवसांचा कालावधी धोरणे ठरविण्यासाठी पुरेसा असावा असा अंदाज करत आहे, त्यातही दिवस वाढवून घेणे जोडून पहाता ते 15/17 दिवस होतीलच ज्यांत 15 दिवसांनी येणारे लोक सहभागी होतीलच किंवा कधी-कधी नाही होऊ शकणार पण आपण तसेही सर्व सक्रिय सदस्यांचा सहभाग अपेक्षित धरतच नाही काही सदस्यच ध्येय धोरणांच्या चर्चेत आणि जडण-घडणीत सहभागी होतात. फ़ारतर प्रत्येक चर्चेचे मुद्दे मांडणाऱ्या व्यक्तिने आपल्याला वाटत असलेल्या त्या धोरणांशी संब्ंधीत असणाऱ्या/मते असणाऱ्या सदस्यांना साद देणे हा एक रस्ता हातात आहेच. इतरांची मते ऐकायला आवडेल!!!