वर्ग:गणित

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

गणित ही ज्ञानाची एक शाखा असून, त्या शाखेद्वारे मोजणी, संरचना, अवकाश आणि बदल ह्या संकल्पनांचा शास्त्रीय आणि पद्धतशी॑र अभ्यास करता येतो. हा विषय शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणक्रमात महत्त्वाचा विषय म्हणून अंतर्भूत केलेला आहे. या शास्त्राच्या अनेक उपशाखा आहेत. उदाहरणार्थ, अंकगणित, भूमिती, बीजगणित इत्यादी. या लेखात अनेक गणिती संकल्पनांचा ऊहापोह केला आहे.

मुख्य लेख: गणित
हा ह्या वर्गाचा मुख्य लेख आहे.

उपवर्ग

एकूण १३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १३ उपवर्ग आहेत.

"गणित" वर्गातील लेख

एकूण ५७ पैकी खालील ५७ पाने या वर्गात आहेत.