(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

बदखशान प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

बदखशान प्रांत (दारी/पश्तो: साचा:Nq, Badaxšān) अफगाणिस्तानच्या ३४पैकी एक प्रांत आहे. देशाच्या ईशान्य टोकाला असलेल्या या प्रांतात २२ जिल्हे असून याची लोकसंख्या अंदाजे १०,५४,०८७ आहे.[१] या प्रांताचे प्रशासकीय केन्द्र फैझाबाद आहे.

चतुःसीमा

या प्रांताची दक्षिण सीमा गिलगिट-बाल्टिस्तान या पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील प्रदेशाला लागून आहे. उत्तरेस ताजिकिस्तान तर पूर्वेस अफगाणिस्तानचे इतर प्रांत आहेत. या प्रांताची ९१ किमी लांबीची पश्चिम सीमा चीनला लागून आहे.

  1. ^ "Estimated Population of Afghanistan 2021-22" (PDF). National Statistic and Information Authority (NSIA). April 2021. Archived from the original (PDF) on 2021-06-24. June 21, 2021 रोजी पाहिले.