"एप्रिल २५" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
प्रसाद साळवे (चर्चा | योगदान) खूणपताका: २०१७ स्रोत संपादन |
|||
ओळ ११: | ओळ ११: | ||
* [[इ.स. १८४६|१८४६]] - [[मेक्सिको]] व [[टेक्सासचे प्रजासत्ताक|टेक्सासच्या प्रजासत्ताक]] मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू. |
* [[इ.स. १८४६|१८४६]] - [[मेक्सिको]] व [[टेक्सासचे प्रजासत्ताक|टेक्सासच्या प्रजासत्ताक]] मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू. |
||
* [[इ.स. १८५९|१८५९]] - [[सुएझ कालवा|सुएझ कालव्याची]] पायाभरणी. |
* [[इ.स. १८५९|१८५९]] - [[सुएझ कालवा|सुएझ कालव्याची]] पायाभरणी. |
||
* [[इ.स. १८६१|१९६१ ]] - [[एडविन रॉबर्ट अँडरसन सेलीग्मन]] यांचा जन्म. |
|||
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकन यादवी युद्ध]] - उत्तरेने [[न्यू ऑर्लिअन्स]] जिंकले. |
* [[इ.स. १८६२|१८६२]] - [[अमेरिकन यादवी युद्ध]] - उत्तरेने [[न्यू ऑर्लिअन्स]] जिंकले. |
||
* [[इ.स. १८९८|१८९८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[स्पेन]]विरुद्ध युद्ध पुकारले. |
* [[इ.स. १८९८|१८९८]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेने]] [[स्पेन]]विरुद्ध युद्ध पुकारले. |
||
=== विसावे शतक === |
=== विसावे शतक === |
||
* [[इ.स. १९०१|१९०१]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[न्यूयॉर्क राज्य|न्यूयॉर्क राज्यात]] स्वयंचलित वाहनांना नंबरप्लेट लावणे सक्तीचे केले. |
* [[इ.स. १९०१|१९०१]] - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[न्यूयॉर्क राज्य|न्यूयॉर्क राज्यात]] स्वयंचलित वाहनांना नंबरप्लेट लावणे सक्तीचे केले. |
२३:३१, ३ मार्च २०१८ ची आवृत्ती
एप्रिल २५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ११५ वा किंवा लीप वर्षात ११६ वा दिवस असतो.
<< | एप्रिल २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | |||||
३ | ४ | ५ | ६ | ७ | ८ | ९ |
१० | ११ | १२ | १३ | १४ | १५ | १६ |
१७ | १८ | १९ | २० | २१ | २२ | २३ |
२४ | २५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
- १६०७ - ८० वर्षांचे युद्ध - नेदरलँड्सने जिब्राल्टरजवळ स्पेनचे आरमार बुडवले.
अठरावे शतक
- १७९२ - क्लॉड जोसेफ रूगे दि लिलने फ्रेंच राष्ट्रगीत ला मार्सेलची रचना केली.
एकोणिसावे शतक
- १८२९ - चार्ल्स फ्रीमॅन्टल पश्चिम ऑस्ट्रेलियाला पोचला.
- १८४६ - मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू.
- १८५९ - सुएझ कालव्याची पायाभरणी.
- १९६१ - एडविन रॉबर्ट अँडरसन सेलीग्मन यांचा जन्म.
- १८६२ - अमेरिकन यादवी युद्ध - उत्तरेने न्यू ऑर्लिअन्स जिंकले.
- १८९८ - अमेरिकेने स्पेनविरुद्ध युद्ध पुकारले.
विसावे शतक
- १९०१ - अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यात स्वयंचलित वाहनांना नंबरप्लेट लावणे सक्तीचे केले.
- १९१५ - पहिले महायुद्ध - ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंडचे सैन्य तुर्कस्तानमध्ये उतरले.
- १९२६ - ईराणमध्ये रझा शाह पहलवी सत्तेवर.
- १९४५ - दुसरे महायुद्ध - मिलानमधून नाझींची हकालपट्टी.
- १९७४ - पोर्तुगालमध्ये जनतेचा उठाव. लोकशाही पुन्हा अमलात.
- १९८३ - अंतराळयान पायोनियर १० सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.
- १९८६ - म्स्वाती तिसरा स्वाझीलँडच्या राजेपदी.
एकविसावे शतक
- २००५ - जपानच्या आमागासाकी शहराजवळ रेल्वे अपघात. १०७ ठार.
- २०१५ - नेपाळची राजधानी काठमांडू शहराजवळ रिश्टर मापनपद्धतीनुसार ७.९ तीव्रतेचा धरणीकंप होउन ४,०००पेक्षा अधिक व्यक्ती मृत्युमुखी.
जन्म
- ३२ - मार्कस साल्व्हियस ओथो, रोमन सम्राट.
- १२१४ - लुई नववा, फ्रांसचा राजा.
- १२२८ - कॉन्राड दुसरा, जर्मनीचा राजा.
- १२८४ - एडवर्ड दुसरा, इंग्लंडचा राजा.
- १५४५ - यी सुन शिन, कोरियन दर्यासारंग.
- १५९९ - ऑलिव्हर क्रॉमवेल, ब्रिटीश राजकारणी, अघोषित राजा.
- १८७४ - गुग्लियेमो मार्कोनी, इटलीचा संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ.
मृत्यू
- ११८५ - अंतोकु, जपानी सम्राट.
- १२९५ - सांचो चौथा, कॅस्टिलचा राजा.
- १३४२ - पोप बेनेडिक्ट बारावा.
- १६०५ - नरेस्वान, सयामचा राजा.
- १६४४ - चॉँगझेंग, चीनी सम्राट.
- १७४० - थोरले बाजीराव पेशवे, मराठा साम्राज्याचे पेशवे.
- १८४० - सिमिओन-डेनिस पोइसॉन, फ्रेंच गणितज्ञ.
- २००५ - स्वामी रंगनाथानंद, भारतीय तत्त्वज्ञानी; अध्यक्ष, रामकृष्ण मिशन.
प्रतिवार्षिक पालन
- ऍन्झाक दिन - ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड.
- क्रांती दिन - पोर्तुगाल.
- फेस्ता देला लिबरेझियोन (स्वातंत्र्य दिन) - इटली.
- ध्वज दिन - फेरो द्वीपसमूह, स्वाझीलँड.
- जागतिक मलेरिया दिन
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर एप्रिल २५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
एप्रिल २३ - एप्रिल २४ - एप्रिल २५ - एप्रिल २६ - एप्रिल २७ - (एप्रिल महिना)