(Go: >> BACK << -|- >> HOME <<)

Jump to content

एचडी-व्ही

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
The printable version is no longer supported and may have rendering errors. Please update your browser bookmarks and please use the default browser print function instead.

हाय डेफिनिशन व्हीडिओ

हाय डेफिनिशन व्हीडिओचे संशोधन जपानच्या सोनी कॉर्पोरेशन (SONY) व व्हिक्टर कंपनी ऑफ जपान (JVC) यांनी संयुक्तपणे २००३ मधे केले. हा व्हीडिओ फॉरमॅट MPEG फॅमिलीमधल्या MPEG-4 कोडेकवर आधारीत आहे. साधारण MPEG-2 DVDच्या सहा पट अधिक रिझॉल्युशन व 8 channel डॉल्बी डिजिटल surround sound हे या फॉरमॅटचे वैशिष्ट्य आहे. चित्रपट व अन्य व्हीडिओ HDV फॉरमॅटमधे पुरवण्यासाठी HD-DVD (High definition or high density dvd) आणि BD-ROM (blu-ray disc) यांचा शोध लावला गेला आहे.