मराठी प्रमाणलेखनाचे संकेत
(शुद्धलेखनाचे नियम पासून पुनर्निर्देशित)
पुढे विस्तारवर टिचकी मारुन, मराठी प्रमाणलेखनाचे (शुद्धलेखनाचे) संकेत एक-एक करुन अभ्यासू शकता: * ह्या लेखाच्या विस्तारात आणि सुधारणा करण्यात आपले स्वागत आहे. चर्चा पानावर आपल्या शंका विचारा आणि अभिप्राय नोंदवा |
---|
Handwriting |
| |||
Brief Indexविकिबुक्स:Marathi language portal/brief index | |||
|
विकिबुक्स:Marathi language portal/miscellaneous
मराठीसूचना: खालील गोष्ट प्र. के. अत्र्यांविषयी प्रसिद्ध असलेल्या अनेक आख्यायिकांपैकी एक आहे. स्वल्पविरामाचे महत्त्व दर्शविणारे एक विनोदी उदाहरण म्हणूनच केवळ त्याचा येथे उल्लेख केला आहे.
एकदा ना. सी. फडके प्र. के.अत्र्यांना म्हणाले, "वाक्यात स्वल्पविरामाचा नक्की उपयोग काय?" अत्रे म्हणाले, " योग्य वेळ आली की मी ते तुम्हाला सांगीन." त्यानंतर लवकरच फडक्यांच्या पत्नीला अत्रे भेटले असताना अत्रे म्हणाले, "मी तुझा नवरा तू माझी बायको आपण सिनेमाला जाऊ या." ही गोष्ट फडक्यांच्या कानावर आली, आणि त्यांनी अत्र्यांकडे त्याबाबत खुलासा मागितला. अत्र्यांनी स्पष्टीकरण दिले ते असे: "अहो, मी म्हटले होते 'मी, तुझा नवरा, तू, माझी बायको, आपण सिनेमाला जाऊ या.'
|
पुढे विस्तारवर टिचकी मारुन, मराठी व्यासपिठीय प्रमाण मराठी संकेत एक-एक करुन अभ्यासू शकता: * ह्या लेखाच्या विस्तारात आणि सुधारणा करण्यात आपले स्वागत आहे. चर्चा पानावर आपल्या शंका विचारा आणि अभिप्राय नोंदवा |
---|
पुढे विस्तारवर टिचकी मारुन, मराठी अभिजन आग्रह मराठी बोली संकेत एक-एक करुन अभ्यासू शकता: * ह्या लेखाच्या विस्तारात आणि सुधारणा करण्यात आपले स्वागत आहे. चर्चा पानावर आपल्या शंका विचारा आणि अभिप्राय नोंदवा |
---|